मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय पेंडुरकर - परिवर्तनवादी चळवळीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे कोषाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, कट्टा वराडकर हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते संजयजी पेंडूरकर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा! संजय पेंडुरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मालवण तालुक्यातील तरुण पिढी संजय पेंडुरकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्याने प्रभावित होऊन परिवर्तनवादी चळवळीत सहभागी झाली. मी लहानपणापासून संजय पेंडुरकर यांचे परिवर्तनवादी चळवळीतील कार्य पाहत आहेत. एखादा मुद्दा समोरच्या व्यक्तीला उदाहरणे, दाखले यासह पटवून देण्याचे कौशल्य संजय पेंडूरकर यांच्याकडे आहे. माणसे जोडण्याची कला संजय पेंडुरकर यांनी जपली आहे. त्यामुळेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात त्यांचे नेटवर्किंग जबरदस्त आहे. संजय भांडवलकर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. परंतु संजय पेंडुरकर यांच्याकडे पाहिले असता ते अजूनही आम्हाला आमच्याच वयाचे वाटतात. यातूनच संजय पेंडुरकर यांची सर्व समावेशकता दिसून येते. संजय पेंडुरकर यांनी आपल्या पुढील काळात परिवर्तनवादी चळवळ अशीच जोमाने सुरू ठेवा...