मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोळंब ग्रामस्थांसाठी मोफत योगाभ्यास वर्ग

  श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब यांच्या वतीने प. पू. नाटेकर आजी येथील मठाच्या हॉलमध्ये दर  रविवारी पहाटे 6.30 वाजता योगासनांचे प्रात्यक्षिक व संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून अंकुश कनेरकर सर व सौ. मनाली सातार्डेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे योगाभ्यास वर्ग कोळबच्या सर्व ग्रामस्थांसाठी विनामूल्य आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब यांचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी केले आहे. योगाभ्यासाठी येताना सर्वांनी वेळेत यायचे आहे व येताना स्वतःसाठी सतरंगी चटई किंवा सादर घेऊन यावे.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण येथे 2025 - 26 करिता मोफत प्रवेश*

   मालवण वार्ताहर -     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग नियंत्रणाखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय व वसतीगृह मालवण येथे सन 2025 - 26 करिता मोफत प्रवेश देणे सुरू आहे.         वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट सुसज्ज आणि प्रशस्त इमारत, निवासाची प्रशस्त अशी व्यवस्था, उत्कृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, सुसज्ज ग्रंथालय,  वाचनासाठी नियमित पाच वृत्तपत्रे, इंटरनेट व वाय-फाय सह अद्यावत संगणक कक्ष, मनोरंजनाकरिता दूरदर्शन संच, खेळ साहित्य ग्रीन जिम साहित्य, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये 500/-, स्वच्छता भत्ता प्रतिमा रुपये 100/- (मुलींकरिता), स्टेशनरी करिता प्रति वर्ष रुपये 4000/- (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता), छत्री गम बूट करिता प्रतिवर्ष रुपये 500/-, गणवेश करिता प्रति वर्ष रुपये 1000/-( विद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता) प्रति वर्ष दोन हजार रुपये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता    दिनांक 26 जुलै 2011 च्या शासन निर्णयानुसार नमूद प्रमाणे सोयी सुव...

कोळंब येथे योगासने प्रात्यक्षिके

   श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब व आयुष्मान आरोग्य मंदिर कोळंब यांच्या संयुक्त विध्यमाने जागतिक योग दीना निमित्त प. पु. नाटेकर आजी मठ हॉल कोळंब येथे दि. 21 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता योगासन शिबीर आयोजित करण्यास आले.  श्री. अंकुश कणेरकर सर व सौ. मनाली सातार्डेकर यांचं उपयुक्त मार्गदर्शन मिळालं. कनेरकर सरांनी योगासनांची प्रात्यक्षिके करत प्रशिक्षणार्थ्याना विविध आसने व योगाचे महत्व सांगितले. सौ. मनाली सातार्डेकर मॅडमनी उपस्थित महिलांना व सर्वाना योगासन करण्यासाठी योग्य अयोग्य गोष्टीची माहिती दिली.  कोळंब गावचे पोलीस पाटील श्री संग्राम कासले यांनी मार्गदर्शन केले. कोळंब आरोग्य उपकेंद्राचे डॉ. प्रशांत पवार यांचे आरोग्य व योगा संदर्भात मार्गदर्शन करताना हा उपक्रम लोकहीतकारी असून याचा उपयोग सर्वांनी करावा.      वाचनालायचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी योगासनाचे हे एक दिवशीय शिबीर त्याला अतिशय सुंदर भरघोस मिळालेला प्रतिसाद पाहून कनेरकर सर व सौ मनाली आचरेकर यांना विनंती करून असेच योगासनाचे प्रशिक्षण आठवड्यातून यातून एक दिवस घ्यावे अशी विनंती केली व य...

व्यक्तिमत्व विकास शिबिर

                                Hkkjrh; ckS/n egklHkk ftYgk fla/kqnqxZ ;kaP;korhus d.kdoyh ;sFks O;DrheRo fodkl f’kfcj vk;kstu dj.;kr vkys gksrs- ;k f’kfcjkr Hkkjrh; ckS/n egklHksps vusd dk;ZdrsZ lgHkkxh >kys gksrs- eh ns[khy ekyo.kgwu ;k f’kfcjklkBh mifLFkr jkfgyks gksrks- f’kfcjke/;s dsanzh; izf’k{k.k foHkkx izeq[k vWM- MkW- ,l-,l-oku[kMs] jk”Vh; lfpo ch-,p-xk;dokM lj ;kauh nksu l=kr ekxZn’kZu dsys- O;DrheRo fodklkps f’kfcj QDr ckS/nkalkBh ukgh rj izR;sd /kekZrhy O;DrhlkBh vkgs vls eyk tk.koys-    O;DrheRo fodkl f’kfcjkr izkeq[;kus rqeps cksy.ks dls vlkos] brjka’kh laokn dlk lk/kkok ;kfo”kh;h ekxZn’kZu dj.;kr vkys- lkekftd {ks=kr dke djr vlrkuk vki.k usgeh brjka’kh uezi.ks o vknjiwoZd cksy.ks vko’;d vkgs- rjp rqEgh ek.kls tksMw ‘kdrkr- v’kk ek.kls tksM.;kP;k dysrwu rqEgh lkekftd pGoG iq<s usr vlrkr- lkekftd pGoGhe/;s dke djrkuk lgdk&;kaps Eg.k.ks fdaok R;kaps er ,sdwu ?ks.;kph lo; ...