3 जानेवारी 2021 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मालवणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. बँ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी हायस्कूल येथे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. बार्टी तर्फे बांगीवाडा समाजमंदिर येथे सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
भंडारी हायस्कूल येथील कार्यक्रम
बार्टी तर्फे बांगीवाडा समाजमंदिर येथे कार्यक्रम






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा