काल दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईलची रिंग वाजली. गिरकर नावाच्या पालकांचा फोन होता. ते म्हणाले माझ्या मुलीचा पहिलीचा आरटीईचा फाँर्म बार्टीतर्फे तुम्ही भरला होता. आता माझी मुलगी तिसरीत आहे. तिची शैक्षणिक फि बँक खात्यात जमा झाली. गिरकर पालकांचे ते शब्द ऐकून आनंद झाला. कारण बार्टीच्यावतीने समतादूत दरवर्षी आरटीई 25 टक्के प्रवेशाचे फाँर्म विनामूल्य भरत असतात. त्यामुळे असा एखाद्या पालकांचा फोन आला की आनंद होतो. बार्टीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात समतादूत आरटीई प्रवेशाचे फाँर्म विनामूल्य भरतात. अनेक पालकांना आरटीई 25 टक्के प्रवेशाची फारशी माहिती नसते. परंतु समतादूत पालकांना आरटीईबाबत माहिती देतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या व आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधून आरटीईचे फाँर्म भरावे. तालुकानिहाय समतादूत - श्यामल सावंत - 9420726374 (कणकवली), राजू दिनदयाळ 9421235704(वैभववाडी), सगुण जाधव 7066409995 (सावंतवाडी), सुदिप कांबळे 9960803301(देवगड), सुहास मोचेमाडकर 8805269145 (दोडामार्ग), सुजित जाधव 9422921882(वेंगुर्ला), विजय कदम 9119570426 (कुडाळ), संग्राम कासले 9420824874 (मालवण). विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे 1. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड 2. SC/ST/NT/OBC/SEBC /SBC विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट 3. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पालकांचा उत्पन्न दाखला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा