सावंतवाडी आरोंदा पंचशीलनगर येथील कांता विठ्ठल जाधव यांनी नूतन घराचा गृहप्रवेश सोहळा 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंतीच्या मंगलदिनी संपन्न झाला. गृहप्रवेश सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून कांता जाधव यांनी गृहप्रवेश सोहळ्यानंतर शिवजयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रबोधन कार्यक्रमात संत राऊळ महाराज काँलेज कुडाळचे प्रा. प्रमोद जमदाडे यांनी शिवराय ते भिमराय या विषयावर प्रबोधन केले. तसेच BIN चे गौतम मोरे यांनी Pay back to society या विषयावर प्रबोधन केले. कांता जाधव यांनी गृहप्रवेश व शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या प्रबोधन कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. Pay back to society या वरील गौतम मोरे यांचे व्याख्यान अतिशय सुंदर झाले. आपण समाजाचे देणे लागतो हि भावना मनात ठेवून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी चळवळीत काम केले पाहिजे. असा या व्याख्यानाचा गाभाथ होता. कार्यक्रमाच्या शेवटी कांता जाधव यांनी बामसेफच्या निधीस 5000 रुपये आर्थिक मदत Pay back to society हा बाबासाहेबांचा विचार कृतीत उतरवला. कांता जाधव यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा