डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग व सानेगुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त 10 एप्रिल रोजी साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे सलग 10 ते 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन स्पर्धेची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असणार आहे. 12 तास, 10 तास व 8 तास सलग वाचन करणाऱ्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे. नावनोंदणी श्यामल सावंत 9420726374

Nice
उत्तर द्याहटवा