बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच
आयोजित
*एकदिवसीय संविधान संवादशाळा*
*"चला संविधान समजून घेऊया"*
संवादशाळेत काय असेल??
🔸 सोप्या शब्दांत संविधानाची तोंड ओळख.
🔹विविध उपक्रमाद्वारे (ऍक्टिव्हिटी) संविधान संवाद.
🔸 खेळ, गाणी, गप्पागोष्टी, चर्चा.
🎙*संवादक*
राजवैभव शोभा रामचंद्र
(सचिव, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र)
🏛️ *ठिकाण व स्थळ
१) दि. २५/३/२३ रोजी
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी
२) दि. २६/३/२३
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण.
🕐 *वेळ:* सकाळी ९: ३० ते सायं. ५ वाजेपर्यंत.
वयोमर्यादा - १८ वर्षावरील*
*नि:शुल्क प्रवेश
*पूर्व नोंदणी आवश्यक
*प्रवेश मर्यादित
*नाश्ता व जेवणाची सोय
*सहभागी प्रशिक्षणार्थींना सेवांगणतर्फे प्रमाणपत्र
* पूर्व नोंदणी २३ मार्च २०२३ पर्यंत खालील संपर्क नंबरवर करावी
*संपर्क.*
१) सावंतवाडी करीता-
श्री. संदीप निंबाळकर ९४२२६३३९४९
२) मालवण करीता-
श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा