दि, १४ एप्रिल २०२३ रोजी ठिक दुपारी २.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत.
ठिकाण: मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण.
दि.१० एप्रिल २०२३ पर्यंत सहभागी घेणा-या संघांनी नावे ध्यावयाची आहेत.
प्रथम येणा-या आठ संघाना सहभागी करण्यात येईल.
प्रवेश फि रू. ५००/-
संपर्क:
राजेंद्र ह.कदम ९४२२४३६९०८
विलास देऊलकर ९४०४७७५५४५
रंजन तांबे ९४२०८२२७५५
श्रीकांत मालवणकर ७५८८७९३०२१
स्पर्धेत भाग घेतल्यावर स्पर्धेची नियमावली दिल्या जाईल.
सचिव : संजय जाधव
अध्यक्ष : आनंद मालवणकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा